Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

भरधाव रिक्षा उलटून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

येरवडा भागात अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव रिक्षा उलटून प्रवासी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील नागपूर चाळ परिसरात घडली. रिक्षा चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. शोभना लक्ष्मण मोहिते (वय ७८, रा. जाधवनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालक पितांबर लोटन देसले (वय २८, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश मोहिते (वय ५६) यांनी येरवडा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बालेवाडीजवळ पादचारी महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोभना मोहिते या ११ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास रिक्षातून निघाल्या होत्या. त्यावेळी येरवडा टपाल कार्यालयासमोर भरधाव रिक्षा उलटली. अपघातात मोहिते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहिते यांचा मुलगा सतीश यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. रिक्षा चालकाच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सत्रे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×