Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

धनकवडीत टोळक्याची दहशत; उसने पेैसे परत न केल्याने मारहाण

धनकवडीत टोळक्याची दहशत; उसने पेैसे परत न केल्याने मारहाण

सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – उसने घेतलेलेले पैसे परत न केल्याने टोळक्यने दहशत माजवून महिला, तसेच तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना धनकवडीत घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींबरोबर असलेल्या अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रोहन सचिन यादव (वय २२, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, धनकवडी) अंगद अशोक साठे (वय २०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांसह चार अल्पवीयनांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कारागृहाबाहेर पडताच गांजा तस्करी – सराइताला अटक; २६ किलो गांजा जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीत राहायला आहे. महिलेच्या पतीने उसने घेतलेल्या पैशांवरुन आरोपींशी वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी पहाटे चारच्या सुमारास आरोपी यादव, साठे आणि साथीदार हे कोयते घेऊन शंकर महाराज वसाहतीत आले. आरोपींनी दहशत माजवून महिला,तसेच तिच्या पतीला शिवीगाळ केली. दहशत माजवून पसार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×