Breking News
राज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडे

हडपसरमध्ये घरातून ७ लाखांचे दागिने चोरीला

हडपसरमध्ये घरातून ७ लाखांचे दागिने चोरीला

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर परिसरातील साडेसतरा नळी याठिकाणाहून चोरट्याने फ्लॅटमध्ये शिरून तब्बल ७ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २५ नोव्हेंबर २०२५ ते ७ जून २०२६ कालावधीत कुमार पिकासो सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी हडपरमध्ये राहणार्‍या ४३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

गांजा तस्कराचा आरोप, लुटमार करणार्‍यांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसर परिसरातील साडेसतरानळी परिसरात राहायला आहे. नोव्हेंबर २०२५ ते जून २०२६ कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये शिरून ७ लाखांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करीत आहेत.

धनकवडीत दोन मोबाइल, लॅपटॉप चोरीला

खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने दोन मोबाइल आणि लॅपटॉप असा मिळून ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १० जूनला सकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील कुंदननगरात घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस अमलदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×