Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

मौजमजेसाठी दुचाकींची चोरी, अल्पवयीन ताब्यात

मौजमजेसाठी दुचाकींची चोरी, अल्पवयीन ताब्यात

६ दुचाकी जप्त, वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मौजमजा करण्यासाठी पैसे मिळावेत, यासाठी दुचाकींची चोरी करणार्‍या अल्पवयीनाला वारजे माळवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वारजे माळवाडीतील दोन आणि अलंकार पोलीस ठाण्याचा एक असे मिळून तीन गुन्हे उघडकीस आणून, ६ दुचाकी जप्त केल्या आहेत.

हांडेवाडी चौकात ४ फर्निचर दुकानांना भीषण आग – सविस्तर बातमी 

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गणपती माथा परिसरात एकजण संशयितरित्या दुचाकीवर थांबलेला पथकाला दिसून आला. पोलीस उपनिरीक्षक संजय नरके यांनी संबंधिताला दुचाकीच्या कागदपत्रांची विचारणा केली. अधिक चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी एसीपी सुजाता तानवडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बांळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, उपनिरीक्षक संजय नरळे, अमित शेलार, बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, अमित जाधव, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, अमोल सुतकर, निखील तांगडे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×