मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मांजरी-वाघोली रस्त्यावर घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापे – सविस्तर बातमी

बाबासाहेब रुस्तम उगले (वय ४४, रा. पद्मावती रेसीडन्सी, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी संगीता (वय ४०) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब उगले हे शुक्रवारी (२९ मे) दुपारी अडीचच्या सुमारास मांजरी-वाघोली रस्त्यावर मित्राबरोबर थांबले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने उगले यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता मोटार चालक पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक धनश्री माळवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×