Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

पेट्रोल पंपाच्या खात्यात ऑनलाइन फसवणुकीची रक्कम

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक

कर्मचाऱ्यासह सायबर गुन्हेगारावर गुन्हा

marathinews24.com

पुणे – मार्केटयार्ड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या बँक खात्याचा गैरवापर करून ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या बँक खात्यात ऑनलाइन सायबर फसवणुकीतील सुमारे ७ लाख १९ हजार रुपये स्वीकारण्यात आली होती. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ४३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून सुनील सुंदरराव मोर (रा. लोणी काळभोर), मोहन भरत सोनार (रा. गुलटेकडी) आणि करण चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

उपाहारगृहातून रोकड, मोबाइल चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने संशयितांच्या सांगण्यावरून ऑनलाइन फसवणुकीतून आलेली रक्कम पेट्रोल पंपाच्या बँक खात्यात स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम इतर आरोपींकडे वर्ग करण्यात आली. पेट्रोल पंपाच्या खात्याचा वापर करून फसवणुकीची रक्कम फिरवण्यात आल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×