Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा

मागण्यांबाबतचे विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय

marathinews24.com

पुणे – शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्यातील पहिल्या मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे पुण्यात उद्घाटन – सविस्तर बातमी

बैठकीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, पीक विमा, इनाम व गायरान जमिनी, भूमिहीन कुटुंबांच्या घराच्या जागा तसेच खतांचा तुटवडा व लिंकिंग आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित मागण्यांबाबत आवश्यक कार्यवाही करून विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×