Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा

अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हा

क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीनाला हॉलमध्ये नेले; मोबाईलवर चित्रीकरण करत अत्याचाराचा आरोप

marathinews24.com

पुणे – अल्पवयीनाशी अनैसर्गिक कृत्य करुन त्याची मोबाइलवर चित्रफीत तयार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून – सविस्तर बातमी 

तक्रादार महिलेचा बारा वर्षीय मुलगा आरोपींबरोबर क्रिकेट खेळत होता. आरोपींनी मुलाला धमकावून एका हाॅलमध्ये नेले. तेथे अल्पवयीनाशी अनैसगिक कृत्य केले. आरोपींनी मोबाइलर चित्रीकरण केले. घाबरलेल्या मुलाने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर या प्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महाले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×