Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

दुचाकीस्वाराविरुद्ध हडपसर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.अभय चंद्रकांत हळबे (वय ६४, रा. निओ टाॅवर, अमानोरा पार्क, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा आदित्य (वय ३५) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार सिद्धेश संदीप किरटकर (वय २०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हवाई दलातील तोतया जवानाला पकडले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय हळबे हे १७ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास अमानोरा पार्क परिसरातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या हळबे यांचा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. हळबे यांच्या मुलाने नुकतीच फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक फाटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×