Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

घर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

पुण्यात घर खरेदीचे आमिष; ज्येष्ठ नागरिकाची १२ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – घर खरेदी करण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सचिन पद्माकर पावसकर (रा. तारकेश्वर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

समलैंगिक पतीकडून महिलेचा छळ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे विश्रांतवाडी भागात राहायला आहेत. आरोपीशी त्यांची ओळख झाली होती. तेव्हा त्याने पैशांची गरज आहे, असे सांगितले. ज्येष्ठ नागरिकाला घर खरेदी करायचे होते. पुण्यात चांगले घर खरेदी करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांना पैसे परत दिले नाही. ज्येष्ठ नागरिकाने याबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वलसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×