Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

गांजा बाळगल्याप्रकरणी तस्कराला बेड्या, १२ किलो गांजा जप्त

गांजा बाळगल्याप्रकरणी तस्कराला बेड्या, १२ किलो गांजा जप्त

लोणी काळभोर पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या 

marathinews24.com

पुणे – बेकायदेशिररित्या विक्रीसाठी तब्बल १२ किलो ३४५ ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लक्ष्मण राजु पवार ( वय ३०, रा. यमुनानगर, सिध्दार्थनगर झोपडपट्टी, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कुख्यात बंडू आंदेकर टोळीची अशीही दहशत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ सप्टेंबरला सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील शेत जमीनीलगत थेऊर रेल्वे पुल सर्व्हिस रोडजवळ पोलिसांना संशयीत रिक्षा दिसली. त्यामुळे अधिक चौकशी केली असता रिक्षात गांजा आळून आला. आरोपीने तो गांजा विक्रीसाठी बाळगलयाचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस अमंलदार अण्णा माने, सातपुते, वणवे, देविकर, अमंदार राहुल कर्डीले, सोनवणे, दडस यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×