गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत; राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध; अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने, राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही […]
