Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

खराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

मद्यधुंद कार चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले

दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खराडी परिसरात दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नरसिंग जमन्ना जंगले (वय ६८, रा. पाटीलबुवानगर, खराडी) असे मृत्यमुुखी पडलेल्या पादचारी ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत नरसिंग यांचा मुलगा कृष्णा (वय ३८) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंग हे खराडीतील झेन्सार कंपनी रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने पादचारी नरसिंग यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता दुचाकीस्वार पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या नरसिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×