Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

छत्रपती शिवाजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स अखेर झाकण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स अखेर झाकण्यात आले

विटंबना झाली असल्या कारणाने पोस्टर्स अखेर झाकले

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी शहरातील भुयारी मार्गातील भिंतीवर लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स अखेर झाकण्यात आले आहेत.

निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी खासदार बारणे यांच्या विरोधात खटला चालवला जाणार – सविस्तर बातमी 

पिंपरी चिंचवड शहरात भुयारी मार्गातील भिंती, महत्त्वाच्या जागा या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते मात्र काही समाजकंटकांकडून पान गुटखा खाऊन पोस्टरवर पिचकारी मारल्याचे आढळून आले. यात छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झाली आहे असे सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर गुरुवारी आंदोलन करण्यात आले होते. संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी महापालिकेच्या वतीने हे पोस्टर्स झाकण्याचे काम हाती घेण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिके जवळील भुयारी मार्गात प्रामुख्याने तातडीने हे पोस्टर्स झाकण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×