Breking News
Vishrantwadi Theft : महापालिकेच्या व्यायाम शाळेतून साहित्य चोरीRTO Cyber Fraud : ‘आरटीओ’च्या नावे बनावट चलन पाठवून ३ लाखांची फसवणूकTraffic Rules Pune : वाहतूक नियमांचे पालन करून पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी सहकार्य करा- रवींद्र आहेररावPurandar Airport Project : पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा;उच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीबळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था

घरात शिरून संसारपयोगी साहित्याची चोरी

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जेष्ठ महिलेच्या घरात शिरून तिघाजणांनी १ लाख रूपये किंमतीच्या संसारपयोगी साहित्याची चोरी केली आहे. ही घटना १० ते २३ नोव्हेंबरला कॅम्पमधील हफिजा मंजील याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांची ऑनलाईन बनवेगिरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कॅम्पमधील हफिजा मंजील परिसरात राहायला आहे. १० ते २३ नोव्हेंबर कालावधीत तिघाजणांनी त्यांच्या घरात बेकायदेशिररित्या प्रवेश केला. घरातील १ लाखांचे संसारपयोगी साहित्य चोरून नेले. त्यानंतर २३ ते २५ नोव्हेंबर कालवधीत टोळक्याने तक्रारदार महिलेला घरात जाण्यास मज्जाव केला. त्यांच्या अंगावर धावून जात मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदविली आहे. पोलीस उपनिरीक्षक काजोल यादव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×