Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

कोंढव्यात गांजा विकणाऱ्या महिलेसह दोघे अटकेत

आरोपीसह २२ किलो गांजा ही पोलिसांनी घेतला ताब्यात

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा परिसरात गांजा विक्री प्रकरणात एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ किलो गांजा जप्त करण्यात आला. यास्मीन करीम शेख (वय ४५), आमीर समीर शेख (वय १९, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात यास्मीन आणि आमीर शेख हे गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मौजमजेसाठी मोबाइल चोरणारे गजाआड – सविस्तर बातमी

आरोपी ओळखीतील काही जणांना गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून २२ किलो गांजा जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, उपनिरीक्षक अल्फाज शेख, रवींद्र गावडे, प्रवीण उत्तेकर, सर्फराज देशमुख, कैलास सपकाळ, हनुमंत कांबळे, विशाल मेमाणे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×