Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

स्वामी चिंचोली ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

स्वामी चिंचोली ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सर्व अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश व ओळखपत्र वाटप

marathinews24.com

दौंड – तालुक्यातील स्वामी चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश व ओळखपत्र वाटप करण्यात आले. खाजगी संस्थेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश असतो. मग आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील स्पोर्ट्स गणवेश असावा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होते. अशी मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आणि सर्व अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश व ओळखपत्र वाटप केले.

‘सृजनयात्री’त आरती ठाकूर-कुंडलकर, सचिन नेवपुरकर आणि सुयोग कुंडलकर यांचे सादरीकरण – सविस्तर बातमी 

नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी सरपंच पूनम मदने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मदने, मुख्याध्यापिका विजया रामगुडे शिक्षिका वर्षा काळे, शिक्षिका सुप्रिया पवार, शिक्षक सतीश वेताळ, ग्रामस्थ मेहबूब मुजावर, विठ्ठल भागडे उपस्थित होते. स्पोर्ट्स गणवेश आणि ओळखपत्र मिळाल्याने विद्यार्थि आनंदी आहेत. ग्रामपंचायतीचे वेळोवेळी शाळेला सहकार्य असते त्याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×