Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

अनैतिक संबंधातून महिलेकडून एकावर चाकूने वार

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – अनैतिक संबंधातून एकावर महिलेने चाकूने वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खाकीचाच गुटख्यावर डल्ला ? – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेश्मा हिचे तक्रारदाराशी गेल्या १६ वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. तक्रारदार तरुण तिला खर्चासाठी नियमित पैसे द्यायचा. आरोपी रेश्माने तिच्या एका मित्राला दुचाकी वापरण्यास दिली होती. या कारणावरुन २८ जुलै रोजी रात्री त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपी रेश्माने तक्रारदार तरुणाला शिवीगाळ करुन त्याच्या गालावर चाकूने वार केला. रेश्मा हिची विवाहित मुलगी आणि साथीदाराने तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे तक्रारदार तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार खिलारे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×