Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला मूळच्या मुंबईतील आहेत. कफ परेड परिसरात त्या राहायला आहेत. २१ मार्च रोजी सायंकाळी त्या तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. महिलेने दागिने पर्समध्ये ठेवले होते. गर्दीत चोरट्याने पर्समधील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तुळशीबागेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत.

तुळशीबागेत गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यंचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×