Breking News
घरफोडी करणाऱ्या सराईतांना अटक; ८ गुन्हे उघडकीसकुष्ठरोग निर्मूलन समन्वय बैठक संपन्नबालदिनानिमित्त दोन दिवशीय बालकुमार साहित्य संमेलनाचे रोजी आयोजननिवडणूक खर्चाच्याअनुषंगाने दर निश्चितीबाबत बैठक संपन्नजिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती कामकाजाबाबत बैठक संपन्ननगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका शांतेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पाडण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीनगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारीएटीएस’कडून कोंढवा भागातील संशयितांची झाडाझडतीवारजे, खडकीत अपघातात दोघे ठारनाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांचा ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध

आदिशक्तीच्या उत्सवात महिला सक्षमीकरणाचा ध्यास– डॉ. नीलम गोऱ्हे

आदिशक्तीच्या उत्सवात महिला सक्षमीकरणाचा ध्यास– डॉ. नीलम गोऱ्हे

आकाशवाणीवर विशेष मुलाखत

marathinews24.com

पुणे – नवरात्रीच्या पावन पर्वावर आदिशक्ती मातेच्या उत्सवानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची महिला सक्षमीकरण या विषयावरची विशेष मुलाखत आज सकाळी १०.४५ वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होत आहे. मुलाखतीत केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांतील महिला सक्षमीकरणावरील कामकाजाचा आढावा सादर करण्यात आला असून, महिला व बालकल्याणाच्या विविध उपक्रमांमुळे महिलांच्या जीवनमानात झालेल्या बदलांवर डॉ. गोऱ्हे यांनी प्रकाश टाकला आहे.

महिलांच्या प्रगतीसह शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्या कार्याचा केंद्रबिंदू-डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

आकाशवाणीच्या प्रतिनिधी डॉ. स्वाती महाळंक यांनी मुलाखत घेतली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा महिलांच्या जीवनावर झालेला परिणाम या संदर्भात सखोल माहिती व विचार मांडले गेले आहेत. जनहिताय, बहुजन सुखाय” या ध्येयातून साकार झालेली ही विशेष वार्ता महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीत दिशादर्शक ठरणारी आहे.

All India Radio Air Pune 792 AM live stream — listen online https://share.google/bnExgh0KhadFnG99w

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×