Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

बिबवेवाडीत तरुणाला मारहाण

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

पोलिसांनी पाच जणांना केली अटक

marathinews24.com

पुणे – बिबवेवाडीत तरुणाला मारहाण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी साहिल बेंद्रे, रुद्र कांबळे, स्वरीत घोलप, तुषार तळेकर, शिवराम ढावरे यांना अटक करण्यात आली. याबाबत हरिष विनोद कदम (वय २०, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, इंदिरानगर, बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे.

ओैषध विक्री दुकानातून रोकड चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम आणि त्याची आई २२ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बिबवेवाडी भागातून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवले. आरोपी रुद्र कांबळे याने माझ्या मानलेल्या बहिणीची छेड का काढली ? अशी विचारणा करुन कदम याला दांडक्याने मारहाण केली. कांबळे याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला दगड फेकून मारले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत कदम जखमी झाला. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×