Breking News
पुण्यात बसप्रवासात महिलेचे १ लाखांचे मंगळसूत्र चोरीलाआयपीओ खरेदीच्या बहाण्याने पुण्यात सव्वा कोटींचा गंडाबाह्यवळण मार्गावर तरुणाला धमकावून रोकड लुटलीबँकेत गोंधळ घालून व्यवस्थापकाला शिवीगाळटोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्कीओैषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याकडून १० लाखांचा अपहारडाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक बदलमुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शनछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात साडेतीन हजाराहून अधिक लाभार्थ्यांना मिळाला लाभश्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद

May 7, 2025

गुन्हेगारी

अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशीना अटक

एटीएसकडून पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये कारवाई marathinews24.com पुणे – अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला […]

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार
पुणे

पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज, नियंत्रण कक्षही सुसज्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन marathinews24.com पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासह महिलांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर तब्बल २८००

पुणे

पुण्यातही रूटमार्च अन मॉकड्रील

एनएसजी, पुणे पोलीस, अग्निशमक दलाकडून प्रात्यक्षिके marathinews24.com पुणे – दहशवाद्यांनी जम्मूतील पहलगामध्ये पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थाननमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या

पुणे

शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल यशस्वी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी marathinews24.com पुणे – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका,

पुणे

शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन द्याव्यात – व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

शासकीय सेवा डिजिटल माध्यमातून अधिक सुलभ करा-संचालक संजय काटकर यांचे आवाहन marathinews24.com पुणे – शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांना जलदगतीने

पुणे

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आधार संच वितरणाला सुरुवात

आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्ज भरण्याचे आवाहन marathinews24.com पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भाग (महसूल मंडल), नगर पालिका व शहरी

पुणे

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जाहीर आवाहन marathinews24.com पुणे – पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यांतर्गत

गुन्हेगारी

पुण्यात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

पुण्यात रस्त्यांवर मोबाईल चोरांची दहशत marathinews24.com पुणे – पादचाऱ्यांकडील मोबाइल हिसकाविणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पुणे स्टेशन परिसरात एका प्रवासी

गुन्हेगारी

कौटुंबिक वादातून साडूचा केला खून, मृतदेह वरंधा घाटात फेकला

ग्रामीण पोलिसांकडून दोघे अटकेत marathinews24.com पुणे – कौटुंबिक वादातून साडूचा खून करुन मृतदेह वरंधा घाटात टाकण्यात आला. बेवारस अवस्थेत सापडलेल्या

गुन्हेगारी

धक्कादायक…सेक्स करतानाचे व्हिडिओ मित्रांना पाठवले

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या तरूणाचा प्रताप marathinews24.com पुणे – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या एका तरूणाने आपल्या सहकारी तरूणीसोबत सेक्स करतानाचे

error: Content is protected !!
Scroll to Top
×