Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

February 6, 2026

गुन्हेगारी

पेट्रोल पंपावरील बाऊन्सरच निघाला चोर, आरोपीला अटक

साडेसहा लाखांचा ऐवज जप्त marathinews24.com पुणे – पेट्रोल पंप कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून भरदिवसा तब्बल ६ लाख ७० […]

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

पूना क्लबच्या संचालकांना धमकावले; भाजप प्रवक्त्याविरुद्ध गुन्हा

पेट्रोल पंप व्यवहारासाठी दबाव marathinews24.com पुणे – पेट्रोल पंप व्यवहारासाठी दबाव आणण्यासाठी लष्कर भागातील पूना क्लबच्या संचालकांना धमकाविण्यात आल्याचा प्रकार

डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक - मुख्य सचिव राजेश अग्रवाल
ताज्या घडामोडी

डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज marathinews24.com मुंबई – डेटा संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांचा समतोल राखणे आवश्यक

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात - मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
मुंबई

‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती; नवी मुंबईत भव्य कार्यक्रम marathinews24.com मुंबई – ‘हिंद-दी-चादर’ श्री

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
ताज्या घडामोडी

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मनाई आदेश जारी marathinews24.com पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक

Voting for Zilla Parishad and Panchayat Samiti elections on February 7; Full paid leave for employees in industries, establishments and factories - District Collector Jitendra Dudi
पुणे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास दोन ते तीन तासांची सवलत द्यावी marathinews24.com पुणे – जिल्हा परिषद व

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन marathinews24.com पुणे – राज्य निवडणूक आयोग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते; तौरल इंडियाच्या सुपा प्लांटचे उद्घाटन
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते; तौरल इंडियाच्या सुपा प्लांटचे उद्घाटन

भरत गीते यांची माहिती; १२०० हुन अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार marathinews24.com पुणे – ॲल्युमिनियम सॅंड कास्टिंगमध्ये देशातील अग्रगण्य असलेल्या

मोक्का गुन्ह्यात पसार टोळीप्रमुखाला बेड्या
गुन्हेगारी

मोक्का गुन्ह्यात पसार टोळीप्रमुखाला बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी marathinews24.com पुणे – मोक्का गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून पसार असलेल्या टोळीप्रमुखाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही
मुंबई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय marathinews24.com मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर

error: Content is protected !!
Scroll to Top
×