Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोक्का गुन्ह्यात पसार टोळीप्रमुखाला बेड्या

मोक्का गुन्ह्यात पसार टोळीप्रमुखाला बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मोक्का गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून पसार असलेल्या टोळीप्रमुखाला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २८, रा.कदम चाळ,गल्ली नंबर ५, संतोषीमाता मंदिरा जवळ, संतोषनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

जेष्ठाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे आमिष महागात – सविस्तर बातमी 

मोक्का गुन्ह्यात पसार असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यापार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलिसांकडून आरोपींचा शोध घेत होते. त्याचवेळी ठोंबरे टोळीचा प्रमुख शेखर ठोंबरे हा वडगावमधील प्रयेजा सिटीजवळ येणार असल्याची असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, किरण साबळे यांना मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहीते, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सागर बोरगे, सचिन सरपाले, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, अभिनय चौधरी यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×