Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारे ३ बांगलादेशी ताब्यात

पुण्यातील तुळशीबागेत मंगळसूत्र हिसकावणारी महिला अटकेत

मिलिटरी इंटेलिजन्सच्या माहितीवर विशेष शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या ३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. गुरुवारी (२७ ऑगस्ट) दुपारी सुमारे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या विशेष शाखेने (एसबी) आणि मिलिटरी इंटेलिजन्सने (एमआय) संयुक्त कारवाई केली. मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली आहे. सोनिया अख्तर, मोतियार गाजी आणि सोनिया मोती पान या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

पुण्यात आंतरराष्ट्रीय एमडी तस्करीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी

कागदपत्रांच्या पडताळणीत तिघेही हिंदुस्थानात बेकायदा प्रवेश करून पुण्यात वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानंतर तिघांविरुद्ध कारवाई करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना बांगलादेशात परत पाठविण्याच्या (डिपोर्टेशन) प्रक्रियेसाठी ताब्यात ठेवले जाणार आहे. दरम्यान, शहरातील परप्रांतीयांच वस्ती असलेल्या भागांमध्ये पोलिसांकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. बेकायदा वास्तव्यास असलेल्या व्यक्ती तसेच अशा व्यक्तींना आश्रय किंवा मदत करणार्‍या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×