Breking News
शेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मानउधारीवर किराणा माल न दिल्याने महिलेला मारहाणमहापालिका वसाहतीतील घरातून दागिने चोरीपीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूक

May 6, 2026

ताज्या घडामोडी

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा marathinews24.com मुंबई – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National […]

पुण्यात कॅफेतील गैरवर्तन भोवले; पोलीस उपनिरीक्षक निलंबित
गुन्हेगारी

अटकेच्या भीतीने प्राचार्यांकडून खंडणी उकळणारे तीन पोलीस बडतर्फ

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे पोलीस दलातून निलंबित करण्याचे दिले आदेश marathinews24.com पुणे – बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो)

गुन्हेगारी

पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड

स्वारगेट पोलिसांनी केली कारवाई marathinews24.com पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

अपघातात मदतीचा बहाणा करुन तरुणीची सोनसाखळी लांबविली

अहिल्यानगर रस्त्यावरील घटना marathinews24.com पुणे – अपघातानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा बहाणा करुन तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना खराडी

गुन्हेगारी

पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठाला लुटले

दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी, अंगठी असा १ लाख ६५

ताज्या घडामोडी

पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात marathinews24.com पुणे –  शहरातील पर्वती परिसरात एका नऊ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

फ्लाईंग जिप्सी कॅफेला वठणीवर आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार
ताज्या घडामोडी

नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश marathinews24.com पुणे – बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस

error: Content is protected !!
Scroll to Top
×