Breking News
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हाकस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

May 26, 2026

बीड-जालना-धाराशिव

केज तालुक्यात बेलगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

घरावरील पत्रे उडून गेले; आंब्याचे, गंजीचे मोठे नुकसान marathinews24.com बीड : (अनंत जाधव) – केज तालुक्यातील आरंणगाव , बेलगाव, काळेगाव, […]

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

अहिल्यानगर रस्त्यावरील घटना marathinews24.com पुणे – मोफत राशन वाटप सुरू असल्याची बतावणी करीत दोघा चोरट्यांनी जेष्ठ फळविक्रेत्या महिलेसोबत संवाद साधला.

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली
गुन्हेगारी

दिवसाढवळ्या डोळ्यात स्प्रे मारून २६ लाखांची रोकड पळवली

धनकवडीतील घटना marathinews24.com पुणे – शहरात कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच, दिवसाढवळ्या दुचाकीस्वाराच्या डोळयात स्प्रे मारून चोरट्यांनी तब्बल

मस्साजोगमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दीड महिन्यात दुसऱ्यांदा विद्युत पंपासह वायरची चोरी
बीड-जालना-धाराशिव

मस्साजोगमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दीड महिन्यात दुसऱ्यांदा विद्युत पंपासह वायरची चोरी

दोन विद्युत पंपासह सहा शेतकऱ्यांचे १२५० फूट वायर लंपास marathinews24.com बीड (अनंत जाधव) – केज तालुक्यातील मस्साजोगमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला

पोलिसाची केली बतावणी, जेष्ठाला १ कोटींचा गंडा
गुन्हेगारी

कॉलसेंटरच्या बहाण्याने ७१ लाखांची फसवणूक; दोघांना अटक

खराडी पोलिसांनी अहमदाबाद येथून दोघांना केली अटक marathinews24.com पुणे – फुड डिलेव्हीरी व कार रेंटल प्रोजेक्टचे कॉल सेंटर चालू करून

error: Content is protected !!
Scroll to Top
×