Breking News
पुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडले

तरूणाच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे चोरीला

Sahakarnagar gang terror

राजा बहाद्दूर मिल्समधील घटना

marathinews24.com

पुणे – तरूणाच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे चोरून नेल्याची घटना ११ ते १२ एप्रिलला मध्यरात्री दीडच्या सुमारास बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजा बद्दादूर मिल्सच्या पार्किंगमध्ये घडली आहे. संबंधित परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पार्ट्यां आयोजित केल्या जातात. दरम्यान, यापुर्वीही अशाप्रकारच्या चोरीच्या घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ओैषध विक्री दुकानाचे कुलूप तोडून रोकड चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २६ वर्षीय तरूण वारजेत राहायला असून, ११ ते १२ एप्रिलला तो राजा बहाद्दूर मिल्स परिसरात आला होता. झोप लागल्यानंतर त्याने पार्किंगमध्ये गाडी उभी केली. त्यानंतर तो झोपी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे चोरून नेले. काही वेळानंतर जाग आल्यानंतर तरूणाला हातात सोन्याचे कडे नसल्याचे दिसून आले. दरम्यान, संबंधित तरूणाने उशिराने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक धीरज गुप्ता करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×