Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

May 5, 2026

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश
ताज्या घडामोडी

कात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्य

गोकुळनगर चौकात वाहतूक बदल marathinews24.com पुणे – शहरातील कात्रज–कोंढवा रस्त्यावर वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गोकुळनगर चौकातील वाहतूक […]

बसची वाट पाहणाऱ्या महिलेची सोनखाखळी चोरणाऱ्याला बेड्या
गुन्हेगारी

हडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून आरोपीला पकडले marathinews24.com पुणे – केबल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली

ताज्या घडामोडी

भिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटका

जांभूळवाडी रोड परिसरात थरारक घटना marathinews24.com पुणे – शहरातील कात्रज परिसरातील जांभूळवाडी रोडवरील गोविंद बेसिल सोसायटीत मंगळवारी (दि.५ ) धक्कादायक

मार्केट यार्डमधील दुकानातून तेलाचे डब्बे चोरीला
गुन्हेगारी

कोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीला

दूरध्वनी सेवा विस्कळीत marathinews24.com पुणे – बीएसएनएलची केबल चोरीला गेल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे. केबल चोरीमुळे कोथरूड भागतील दूरध्वनी

ताज्या घडामोडी

पुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावे

शेरसिंग रुक्कानसिंग डागोर marathinews24.com पुणे – सफाई कर्मचाऱ्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरिता केंद्र व राज्यशासन मिळून काम करीत आहेत; त्यामुळे

ताज्या घडामोडी

भारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजन

डिजिटल परिवर्तनाला चालना मिळणार marathinews24.com पुणे – महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशाने भारतातील पहिल्या ‘ईआरपी’ (एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग)

मुंबई

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड

महिला सुरक्षा, पीडितांना संरक्षण, विकासकामांना गतीचा निर्धार marathinews24.com मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम

गुन्हेगारी

टेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरी

गुन्हे शाखेच्या युनीट सहाने फुरसुंगी परिसरातून केली अटक marathinews24.com पुणे – टेम्पो चोरणार्‍या सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट सहाने फुरसुंगी

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले
गुन्हेगारी

जुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

चार अल्पवयीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात marathinews24.com पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर शस्त्राने वार करून त्याच्या

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

तरूणाच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे चोरीला

राजा बहाद्दूर मिल्समधील घटना marathinews24.com पुणे – तरूणाच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे चोरून नेल्याची घटना ११ ते १२ एप्रिलला

error: Content is protected !!
Scroll to Top
×