Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले

चार अल्पवयीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात

marathinews24.com

पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरूणावर शस्त्राने वार करून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून केल्याची घटना ४ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आंबेगाव पठार परिसरातील निलगिरी चौकात घडली आहे. याप्रकरणी चार अल्पवयीन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नयन सचिन जाधव (वय १८ रा. आंबेगाव पठार) असे खून झालेल्याचे नाव आहे.

तरूणाच्या हातातील ३ लाखांचे सोन्याचे कडे चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नयन जाधव हा कुटूंबियासोबत आंबेगाव पठार परिसरात राहायला होता. दोन दिवसांपुर्वी त्याचे आरोपींसोबत भांडण झाले होते. त्याच रागातून अल्पवयीन आरोपींनी ४ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास नयनला निलगिरी चौकात गाठले. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. त्यामुळे नयन गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैâलास कोडम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×