Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Assault Case : गॅरेज चालकावर वार करणारा अटकेत

Pune Assault Case

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Assault Case : गॅरेज चालकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन दहशत माजविण्याची घटना खडकीतील चिखलवाडी भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. रौनक उर्फ गोट्या शैलेंद्र काळे (वय १९, रा. चिखलवाडी, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारंग दीपक खरात (वय ३६, रा. चिखलवाडी, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बीएसनएलची केबल चोरणारा अटकेत; अल्पवयीन साथीदार ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात यांचे खडकीतील चिखलवाडी भागात गॅरेज आहे. १४ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आरोपी काळे आणि साथीदार गॅरेजमध्ये आले. कारण नसताना आरोपींनी खरात यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. (Pune Assault Case) आरोपींनी खरात यांना शिवीगाळ करुन त्यांच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर परिसरात दहशत माजवून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पाेलीस उपनिरीक्षक अनिकेत काळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×