Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी, पुणे

गुढीपाडवा अन प्राचीन महत्त्व

गुढी उभारण्याचा आणि वस्तु खरेदीचा मुहूर्त जाणून घेऊया  पुणे- मांगल्याचे प्रतीक असलेला गुढीपाडव्या निमित्ताने घरोघरी गुढ्या उभ्या करून, तोरणे लावून […]

पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण
ताज्या घडामोडी

खंडणीसाठी टोळक्याने दुकानात शिरुन केली तोडफोड ! दहशत माजवून दुकानदाराला केले जखमी

Marathinew24.com Team : दरमहा खंडणी देण्यास नकार दिल्याने दुकानात शिरुन तोडफोड केली. दहशत माजवून दुकानदाराला मारहाण करुन जखमी केले. दुकानाबाहेर

ताज्या घडामोडी, पुणे

शाळेत जाऊन शिक्षिकेशी आगळीक करुन केला विनयभंग; लोणी काळभोरमधील पालकाला पोलिसांनी केली अटक

शाळेमधील वर्गात थांबलेल्या शिक्षिकेला बाहेर चला, बाहेर भेटून बोलूयात असे म्हटल्यावर इथेच बोला, असे या शिक्षिकेने सांगितल्यावर त्यांचा हात ओढून

ताज्या घडामोडी

इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली : गणेश शिंदे

सचोटी इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत जीवन आहे असे सांगत स्नेह जिव्हाळा जिवंत राहू द्या

ताज्या घडामोडी

अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्याकडून 5 लाख 88 हजारांचा 10 किलो गांजा केला हस्तगत

 धुळ्यातील शिरपूर येथून आलेल्या तरुणाकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने १० किलो १३८ ग्रॅम गांजा हस्तगत केला आहे. हरिश मगन सोनवणे

ताज्या घडामोडी

नटपरी चालकाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले; हडपसरमधील चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : मराठी न्यूज 24. कॉम – पान टपरी चालकाला धमकावुन चौघा जणांनी हाताने मारहाण करुन खिशातील पैसे जबरदस्तीने चोरले. तसेच

error: Content is protected !!
Scroll to Top
×