Breking News
किरकोळ वादातून केला मित्राचा खून‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलपुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्यापालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणारतब्बल १५० पेक्षा जास्त घरफोडी केलेल्या सराईताला अटकउपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेटखरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीयजिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावातरूणाला जीवे मारण्याची दिली धमकी, १५ लाखांची खंडणीची मागणीफ्लॅटचे कुलूप तोडून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

गुन्हेगारी

गुन्हेगारी

पुण्यात ९ वर्षाच्या दोन मुलीसोबत अश्लील चाळे

जीवे मारण्याची दिली धमकी marathinews24.com पुणे – शहरातील ९ वर्षाच्या दोन चिमुरडींसोबत तरुणांनी अश्लील चाळे करुन त्यांना जीवे ठार मारण्याची […]

गुन्हेगारी

दुचाकीस्वार तरूणाला दमदाटी, ५० हजारांची सोन्याची चैन हिसकावली

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – दुचाकीस्वार तरूणाचा पाठलाग करीत तिघाजणांनी त्याला अडवून, तु आमच्या अंगावर का

गुन्हेगारी

जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला एटीएसने केली अटक

जहाल माओवादी प्रशांत कांबळे एटीएसच्या जाळ्यात marathinews24.com पुणे – संगणकासह लॅपटॉप दुरुस्ती करणाऱ्या पुण्यातील ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी जहाल माओवादी

गुन्हेगारी

पुण्यातील रिक्षा चालकाचे विकृती, गुगल पे नंबरवर तरुणीला केला फोन

अश्लील मेसेजसह केला व्हिडिओ कॉल marathinews24.com पुणे – पुण्यातील एका रिक्षा चालकाची विकृती उघडकीस आली आहे. प्रवाशी तरुणीने ऑनलाइन गुगल

गुन्हेगारी

मोलकरीणीकडून ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

घरकाम  करणाऱ्या महिलेने तब्बल ४ लाखाचे दागिने चोरले  पुणे- घरकामास ठेवलेल्या महिलेकडून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची

गुन्हेगारी

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा marathinews24.com पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेसह १६ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी

गुन्हेगारी

अशी ही बनवाबनवी, थेट शैक्षणिक संस्थेची मिळकत हडप करण्याचा डाव उघडकीस

दोघांविरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – ग्रामपंचायतीच्या मुळ दस्ताऐवजामध्ये खोटया व बोगस इतिवृत्ताचा समावेश करुन शैक्षणिक संस्थेची

गुन्हेगारी

कोंढव्यात पावणेदहा लाखांचे मेफेड्राेन जप्त

राजस्थानातील तरुण अटकेत marathinews24.com पुणे – कोंढवा परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे.

गुन्हेगारी

दिल्लीतुन सीबीआय अधिकारी बोलत असल्याची केली बतावणी; अन घातला गंडा

तरुणाला ४३ लाखांचा ऑनलाइन गंडा marathinews24.com पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना अक्षरशः वेठीस धरले असून, नानाप्रकारे भीती दाखवून ऑनलाइन गंडा

गुन्हेगारी

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग मृत्यूचा सापळा

२४ तासांत तिघांचा मृत्यू Marathinews24.com पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच वडगाव उड्डाणपुल परिसरात २४ तासात झालेल्या तीन अपघातात तीनजणांचा

error: Content is protected !!
Scroll to Top