Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Gold Chain Theft : लष्कर भागात महिलेची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत

Pune Chain Snatching Case

पिंपरी-चिंचवडमधील तरुणाला अटक

marathinews24.com

पुणे – Pune Gold Chain Theft  : पादचारी महिलेच्या गळ्यातील पावणेदोन लाखांची सोनसाखळी हिसकाविणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी चोरट्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विकी सूर्यकांत राऊत (वय २६, रा. रहाटणी, पिंपरी-चिंचवड) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाचा खुनाचा प्रयत्न; ५ जण अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३३ वर्षीय महिला सोमवार पेठेतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास लष्कर भागातील हाॅटेल ब्ल्यू नाईल चौकातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन राऊत आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार तेथे आले. त्यांनी महिलेल्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडा ओरडा केला. Pune Gold Chain Theft  दुचाकीस्वार राऊत आणि साथीदार तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात होते. नागरिकांनी राऊत आणि साथीदारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×