राज्याच्या औद्योगिक धोरणावर जागतिक पातळीवरील विश्वास अधिक बळकट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पुणे

राज्याच्या औद्योगिक धोरणावर जागतिक पातळीवरील विश्वास अधिक बळकट – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामतीच्या औद्योगिक विकासाला गती; उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे गेटझनर इंडिया प्रा. लि. च्या उत्पादन प्रकल्पाचे […]