Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

August 15, 2025

ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री marathinews24.com पुणे – संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा […]

ताज्या घडामोडी

स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात विधानपरिषदेच्या १०० वर्षांच्या परंपरेला अधिक समृद्ध करण्याचा संकल्प – डॉ. नीलम गोऱ्हे

 लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग ही आपल्या लोकशाहीची खरी ताकद marathinews24.com मुंबई – “भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात

डाॅ. खेवलकरांच्या निकटवर्तीयांनी पुरावे नष्ट केले
गुन्हेगारी

तरुणीची नग्न छायाचित्रे काढली, डाॅ. प्रांजल खेवलकरांविरुद्ध आणखी एक गुन्हा

सायबर पोलीस ठाण्यात महिलेकडून तक्रार marathinews24.com पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते एकनाथ खडसे यांचे जावई डाॅ. प्रांजल खेवलकर

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

दारू पिणयास पैसैे न दिल्याने आईचा खुनाचा प्रयत्न

सिंहगड रस्ता परिसरातील घटना marathinews24.com पुणे – दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली
गुन्हेगारी

पिस्तूल बाळगणारे तरुण गजाआड

कात्रज भागात खंडणी विरोधी पथकाची कारवाई marathinews24.com पुणे – बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना गु्न्हे शाखेच्या खंडणी विरोधी

गुन्हेगारी

पळताना ठेच लागून पडल्याने चोरटा पोलिसांच्या हाती

तामिळनाडूतील चोरट्याकडून पाच लॅपटाॅप जप्त marathinews24.com पुणे – वाघोली परिसरातून लॅपटाॅप चोरणाऱ्या चोरट्याला तामिळनाडूतील चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली.

पुणे

आंबेडकर राष्ट्रीय स्मारकांच्या मागणीसाठी हजारो भीमसैनिकांचे ठिय्या आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद marathinews24.com पुणे – मंगळवार पेठ येथील रस्ते विकास

ताज्या घडामोडी

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात देशभक्तीने भारलेल्या वातावरणात ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा marathinews24.com पुणे – भारत माता की जय, वंदे

क्रिडा

स्वातंत्र्य दिनी पॅरा शूटर निहाल सिंह ठरला गोल्डन बॉय!

एजीसी स्पोर्टस पॅरा खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ दिवस पाचवा marathinews24.com पुणे – देशभरात एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे

ताज्या घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार- मंत्री उदय सामंत

हडपसरमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न marathinews24.com पुणे – हडपसर मतदार संघातील अंतर्गत डीपी रस्ते व विविध विकास कामांचा

error: Content is protected !!
Scroll to Top
×