Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

August 19, 2025

ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोखा

पैगंबर जयंती ८ सप्टेंबरला होणार, पुणे सिरत कमिटीचा निर्णय marathinews24.com पुणे – मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैगंबर यांची […]

गुन्हेगारी

सराफ व्यावसायिकांची फसवणुक करणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट सहाने केला पर्दाफाश marathinews24.com पुणे – बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून सराफ व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा
गुन्हेगारी

मेफेड्रॉनची तस्करी करणार्‍या राजस्थानीला अटक, २५ ग्रॅम एमडी जप्त

पुणे कस्टमची कारवाई marathinews24.com पुणे – सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम विभाग) अमली पदार्थविरोधी सेलने राजस्थानच्या रहिवाशाला मेफेड्रॉन तस्करीप्रकरणी अटक केली.

गुन्हेगारी

सॉरी बोल, नाहीतर तुझ्यासह कुटुंबाला गोळ्या घालून मारू

पुण्यातील फिटनेस ट्रेनरला कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकी marathinews24.com पुणे – शहरातील फिटनेस ट्रेनरला बॉडी बिल्डिंग क्षेत्रात बदनाम करण्याच्या दृष्टीने

प्रवासी महिलांकडील ३ लाखांचे दागिने चोरी
गुन्हेगारी

शिवाजीनगर परिसरात बसमध्ये शिरताना जेष्ठेचे मंगळसूत्र हिसकावले

अज्ञात चोरट्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील ८० हजारांचे

ताज्या घडामोडी

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पासची सवलत

सदरील योजना फक्त अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी व प्रवाशांसाठी असणार marathinews24.com पुणे – पुणे जिल्हयातील खेडशिवापूर टोल प्लाझा, पाटस टोल प्लाझा,

ताज्या घडामोडी

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतला आढावा

मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट marathinews24.com मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच
ताज्या घडामोडी

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश marathinews24.com पुणे – जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पुरग्रस्त भाग तसेच

ताज्या घडामोडी

कुंडेश्वर अपघात, कुटुंबांना आर्थिक मदत

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून मदत marathinews24.com पुणे – खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे ११ ऑगस्ट रोजी दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला

पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे

सर्व मंडळे सारखीच; विसर्जन मिरुवणुकीबाबत लवकरच निर्णय’-पोलीस आयुक्त अमितेशकुमार

उत्सव शांततेत आणि निर्वघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने केली तयारी  marathinews24.com पुणे – विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी लवकर सहभागी होण्याचा निर्णय

error: Content is protected !!
Scroll to Top
×