Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

March 27, 2026

पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी प्रभाग स्तरावर दरमहा बैठका आयोजित करुन निकाली काढा
गुन्हेगारी

पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी प्रभाग स्तरावर दरमहा बैठका आयोजित करुन निकाली काढा

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार marathinews24.com पुणे – पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील पाणीपुरवठ्या संदर्भातील […]

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग बलकवडे
गुन्हेगारी

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग बलकवडे

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण marathinews24.com पुणे – एकेकाळी सुवर्ण भारत म्हणून ओळखला जाणारा देश पुन्हा नव्याने

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक संपन्न
पुणे

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक व्यवस्थापन आराखडा बैठक संपन्न

पुणे शहरासाठी १० वर्षांचा वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना marathinews24.com पुणे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे 'शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
पुणे

श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर येथे ‘शिववंदना’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

शाहिरी-गायन-वादन सादारीकरणासोबत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न marathinews24.com पुणे – हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री क्षेत्र रायरेश्वर उत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने गंडा घालणारे दाम्पत्य जेरबंद
गुन्हेगारी

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने गंडा घालणारे दाम्पत्य जेरबंद

९ मोबाईल आणि १२ सिमकार्ड जप्त marathinews24.com पुणे – शहरातील धनकवडी परिसरात “अवनी” ज्वलर्स” नावाने दुकान सुरू करून त्याद्वारे सोने

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला
गुन्हेगारी

दैवी अवतार असल्याची बतावणी करुन महिलेवर अत्याचार

पुणे, वसईतील घटना, भोंदू पसार marathinews24.com पुणे – नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच दैवीशक्तीचा

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून तरुणावर शस्त्राने वार

टोळक्याविरुद्ध गुन्हा marathinews24.com पुणे – श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून टोळक्याने तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसर रेल्वे स्थानक परिसरात घडली.

विद्यार्थ्यांनी अनुभवली विमानशास्त्राची रोमांचक व अद्भुत सफर
पुणे

विद्यार्थ्यांनी अनुभवली विमानशास्त्राची रोमांचक व अद्भुत सफर

एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे पाषाण येथे ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शन; उद्यापर्यंत खुले राहणार marathinews24.com पुणे – कागदी, लाकडी विमानाच्या प्रतिकृती,

ताज्या घडामोडी

गायनाचा विश्वविक्रम करून ‘एक्सलन्स इंग्लंड’ पुरस्कार मिळवणाऱ्या 115 कलाकारांचा भव्य सत्कार संपन्न

स्वामिनी म्युझिक अकादमीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन marathinews24.com पुणे – तब्बल 115 गायकांना एकत्र आणून सलग 54 तासाच्या कालावधीत 575 गाणी

पोलिसाची केली बतावणी, जेष्ठाला १ कोटींचा गंडा
गुन्हेगारी

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीतीने ज्येष्ठाची साडेआठ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – सायबर चोरट्यांनी गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून कोथरूड भागाातील एका ज्येष्ठ नागरिकाची

error: Content is protected !!
Scroll to Top
×