Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

March 30, 2026

ताज्या घडामोडी

काळजात आठवण आणि मानेवर टॅटू; भावाच्या न्यायासाठी धनंजय देशमुखांचा अनोखा लढा

धनंजय देशमुखांनी ‘सत्य-विरा-युद्ध’ नावांसह कोरली भावाची छबी marathinews24.com बीड (अनंत जाधव) – आदर्श कामातुन गावाची ओळख राज्यभर निर्माण करणारे आणि […]

पुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणी
गुन्हेगारी

कौटुंबिक वादातून मारहाण केल्यामुळे पत्नीचा गर्भपात

पर्वती पती, दीराला अटक marathinews24.com पुणे – गर्भवती असलेल्या महिलेला डॉक्टरांनी विश्रांती घेण्यास सांगितले. त्यामुळे तिने मी माहेरी जाते असे

ताज्या घडामोडी

पल्स वैद्यकीय परिषद यशस्वी; आरोग्य क्षेत्रास परिवर्तनाची नवी दिशा

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ; १५ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या marathinews24.com मुंबई – आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नव्या दिशेने वाटचाल

ताज्या घडामोडी

शेतजमिनींचे रूपांतर बिगरशेती जमिनीत होणे अन्नसुरक्षेसाठी गंभीर

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून शून्य प्रहरात मुद्दा उपस्थित; शेतजमिनींचे संरक्षण करण्याची मागणी marathinews24.com पुणे – देशातील कृषी

ताज्या घडामोडी

मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक विस्तारीकरणाला गती

जागा हस्तांतरणासाठी प्रयत्न; तांत्रिक प्रक्रिया लवकर पूर्ण होणार marathinews24.com पुणे – मंगळवार पेठेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा

चाकण एमआयडीसीतील सुविधा व वाहतूक सुधारणांना गती
पुणे

ऑटो डीसीआर – महाखनिज प्रणालीमुळे गौण खनिज परवान्यांची प्रक्रिया होणार सुलभ

बांधकाम परवानगीनंतर उत्खनन व वाहतूक परवाने मिळणार तात्काळ marathinews24.com पुणे – महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३

कीड व्यवस्थापनावर डिजिटल शेतीशाळेचे आयोजन
ताज्या घडामोडी

विशेष डिजिटल शेती शाळेचे एप्रिल महिन्यात आयोजन

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन; उत्पादन खर्च कमी करण्यावर लक्ष marathinews24.com पुणे – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या

बदलत्या काळानुसार कालप्रहराचा विचार शिथिल होणे गरजेचे
ताज्या घडामोडी

बदलत्या काळानुसार कालप्रहराचा विचार शिथिल होणे गरजेचे

परिसंवादातील सूर : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ marathinews24.com पुणे – संगीत क्षेत्राला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

पुणे एसटी प्रवासात जेष्ठे महिलेकडील 21 हजारांची रोकड चोरीला 

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या पिशवीतून २१ हजारांची रोकड

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
ताज्या घडामोडी

खराडीत वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडीतील फाॅरेस्ट पार्क परिसरात घडली.

error: Content is protected !!
Scroll to Top
×