Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

April 9, 2026

'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना'
पुणे

‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’

पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सादरीकरण व कार्यशाळेचे आयोजन marathinews24.com पुणे – ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि […]

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

मनी लॉड्रींगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

जेष्ठेला ९ लाखांचा गंडा marathinews24.com पुणे – मनी लॉड्रींगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देउन सायबर चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेला तब्बल ९

पुणे महानगरपालिका भवनात महिला उपायुक्तांना शिवीगाळ
गुन्हेगारी

पुणे महानगरपालिका भवनात महिला उपायुक्तांना शिवीगाळ

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – महानगरपालिकेच्या शिवाजीनगर मुख्य इमारतीत (मनपा भवन) महिलेने महिला उपायुक्तांच्या दालनात घुसून त्यांना

पुण्यात कॅफेतील गैरवर्तन भोवले; पोलीस उपनिरीक्षक निलंबित
पुणे

ऑन ड्यूटी नशेत धिंगाणा; पुण्यात दोघे पोलीस तडकाफडकी निलंबित

काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अंमलदारांचे निलंबन marathinews24.com पुणे – ऑन ड्यूटी दारूच्या नशेत वावरणाऱ्या काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस

पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार, टोळके ताब्यात
गुन्हेगारी

पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार, टोळके ताब्यात

सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पोलिसांनी घेतले पाच जणांना ताब्यात marathinews24.com पुणे – शहरातील सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून गुन्हेगारी

एप्रिल २०२६ मध्ये विशेष डिजिटल शेतीशाळा
पुणे

एप्रिल २०२६ मध्ये विशेष डिजिटल शेतीशाळा

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन marathinews24.com पुणे –  हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी
गुन्हेगारी

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी

पुण्यात महिलेला ९७ लाखांचा गंडा marathinews24.com पुणे – पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल ९७

पीपीएफ स्टेटमेंटच्या बहाण्याने लिंक पाठवून फसवणूक
गुन्हेगारी

पीपीएफ स्टेटमेंटच्या बहाण्याने लिंक पाठवून फसवणूक

ज्येष्ठ महिलेचे १४.५ लाख लंपास marathinews24.com पुणे – पीपीएफ खात्याचे स्टेटमेंट मिळवून देण्याच्या बहाण्याने लिंक पाठवून मोबाइल हॅक करत ज्येष्ठ

आरोग्य विभागात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली नोकरी
गुन्हेगारी

आरोग्य विभागात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रावर मिळवली नोकरी

फसवणुकीचा गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून राज्य सरकारची नोकरी मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी

error: Content is protected !!
Scroll to Top
×