Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

July 14, 2026

पायधुनीतील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या
मुंबई

पायधुनीतील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या

सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या कंपनीवरही कठोर कारवाई करा – आ.डॉ. नीलम गोऱ्हे marathinews24.com मुंबई – पायधुनी परिसरात अवघ्या पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर […]

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात 'संवाद वारी' प्रदर्शन
ताज्या घडामोडी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शन

नागरिकांना प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन marathinews24.com बारामती – श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध

Swami Govinddev Giri Maharaj
ताज्या घडामोडी

Swami Govinddev Giri Maharaj : राजीनामा देणार नाही, ट्रस्टसोबत उभे राहण्याची वेळ-स्वामी गोविंददेव गिरी महाराज

राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम; अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची भूमिका marathinews24.com पुणे – Swami

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

Pune Crime News : सहकारनरमध्ये टोळक्याची दहशत; मोटारींची तोडफोड

१८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – Pune Crime News : शहरातील सहकारनगर भागातील मल्हार मार्तंड सोसायटीत टोळक्याने दहशत माजवून चार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
ताज्या घडामोडी

Pune Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत ज्येष्ठ नागरिकांसह तिघांचा मृत्यू

बिबवेवाडी, लोणी काळभोर, तसेच वडगाव शेरी भागातील घटना marathinews24.com पुणे – Pune Accident News : शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोन ज्येष्ठ नागरिकांसह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नवा ऐतिहासिक विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नवा ऐतिहासिक विक्रम; सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर

शरद पवारांना मागे टाकत वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर marathinews24.com पुणे : (रेवण कोळेकर) – महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाबाबत

error: Content is protected !!
Scroll to Top
×