Breking News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजीकेंद्रीय सहकार मंत्रालयाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात २९ जून ते ६ जुलै २०२६ दरम्यान ‘सहकार सप्ताह’चे आयोजनटीमवर्क, अहोरात्र मेहनतीने १६ दिवसांत चार्जशीट-पोलीस अधीक्षकपुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुनाकल्याणीनगरमध्ये दुकानातून रोकड चोरीलाटँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकी

पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुना

पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुना

कामगारांविरूद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – सॉफ्टवेअर कंपनीत काम करणार्‍यांनी संगनमत करून तब्बल २ कोटींची कंपनीची फसवणूक केली आहे. ही घटना २०२४ ते जून २०२६ कालावधीत कोरेगाव पार्कमधील नेलर रोड सुयोग प्लॅटिनममध्ये घडली आहे. अर्नब चॅटजी (रा. बालेवाडी) अब्दुल्ला कुरेशी ( रा. शिवाजीनगर, गोंवडी) हेमंत जुनेजा (रा. पुणे ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सुरेश मधुकर कदम (वय ४४ रा. धानोरी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

लाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमधील असेसा सॉफ्ट कंपनी असून, त्याठिकाणी तंत्रज्ञानविषयक कामे केली जातात. आरोपींनी संगनमत करून जाहिरातीची बोगस बीले तयार केली. कंपनीने दिलेल्या आराखड्याला डावलून पुर्वपरवानगीशिवाय खोट्या सवलती प्रसारित केल्या. संबंधित सवलत स्वतःसह मित्रांना देउन कंपनीची फसवणूक केली. कंपनीच्या मालकीचे मोबाइल परस्पर विक्री करून नफा कमवला. आरोपींनी तब्बल १ कोटी ९६ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×