Breking News
Satyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्या

 Pune Girl Attack Case

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून आरोपी ताब्यात

marathinews24.com

पुणे – Pune Girl Attack Case : दिवाळीत रिक्षाचे चाक फटाक्यांवरून गेल्याच्या वादातून मुलीच्या डोक्यावर कोयत्याने वार करणार्‍या हल्लेखोराला गुन्हे शाखेच्या युनीट एकने अटक केली. गणेश लक्ष्मण शेट्टी (वय १९, रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ९ नोव्हेंबरला समर्थ ठाण्याच्या हद्दीत घडली होती. गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने युनीट एकने तपास करुन आरोपीचा माग काढून त्याला अटक केली आहे.

पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवले – सविस्तर बातमी 

दिवाळीत आरोपी गणेश शेट्टी हा ९ नोव्हेंबरला फटाके वाजवत असताना तक्रारदाराच्या रिक्षाचे चाक फटाक्यावरुन गेले होते. त्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने मुलीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला होता. गुन्ह्यातील आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती अंमलदार प्रमोद जगताप यांना मिळाली. Pune Girl Attack Case त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धीरज राउत यांच्या पथकाने गणेश शेट्टी याला पकडले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक बाबूसाहेब सांडभोर, प्रमोद जगताप, दांगडे, अनसे, भुजबळ व आशिष खरात यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×