Breking News
सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026’द्वारे पुणे व महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्शविण्याची संधीटिळक रोड वरील विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वेळेआधी संपविण्याचा प्रयत्न करू..क्रिप्टो करन्सीमध्ये ३०० टक्के नफ्याचे दाखविले आमिषमौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआडपुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छादट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यूमंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवउद्योजकांना स्टॅन्डअप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्टॅन्डअप योजनेचा लाभ

केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप योजनेअंतर्गत नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – केंद्र शासनाच्या स्टॅन्डअप योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांना एकूण प्रकल्प किंमतीच्या स्वहिस्सा २५टक्के रक्कमेपैकी अधिकाधिक १५ टक्के मार्जिन मनी वितरित करण्याची योजना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येते.तरी नवउद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणूक पारदर्शक होती का?; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल! – सविस्तर बातमी 

या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलतीस पात्र असलेला अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५ अनुदान राज्यशासनामार्फत देण्यात येते.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जिल्हा पुणे, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे ४११००६ दूरध्वनी – ०२०-२९७०६६११ येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पुणे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top