कंपनीच्या गोदामातून कॉपर वायर चोरीला

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कंपनीच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या साईटवरून चोरट्यांनी ४ लाख रूपये किंमतीची कॉपर वायर चोरून नेली आहे. ही घटना १३ फेबु्रवारीला मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास कोंढवा बुद्रूकमधील के. ई. सी. इंटरनॅशनल लिमीटेड कंपनीत घडली आहे. याप्रकरणी स्टोअर इंजार्च असलेल्या तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसटीमध्ये महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण के. ई. सी. इंटरनॅशनल लिमीटेड कंपनीत स्टोअर इंजार्च म्हणून कामाला आहेत. ते १३ फेबु्रवारीला चोरट्यांनी कंपनीच्या आवारातून तब्बल ४ लाख रूपये किमतीची कॉपर वायर चोरून नेली. याप्रकरणी माहिती झाल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×