Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Domestic Violence in Pune : अनैतिक संबंधांचा जाब विचारणाऱ्या पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

Pune Birthday Dispute Attack

पतीविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पतीच्या अनैतिक संबंधाबाबत जाब विचारणाऱ्या महिलेला मारहाण करुन तिचा गाळ दाबून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अब्दुल लालाभाई शेख (वय ३२, रा. सिग्नेचर कुल होम, कंट्री क्लबजवळ, उंड्री,) असे गु्न्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विमानातील आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय महिलेचा आरोपीशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर पतीचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती महिलेला मिळाली. महिलेने त्याला विचारणा केली होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद व्हायचे. १ नोव्हेंबर रोजी त्यांच्यात पु्न्हा वाद झाला. वादातून त्याने पतीने महिलेला मारहाण केली, तसेच पाईपने मारहाण केली. महिलेचा लॅपटाॅप जमिनीवर आपटला. महिलेला मारहाण करुन चित्रीकरण समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×