Breking News
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवाद वारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटनआर्थिक व्यवहाराच्या त्रासामुळे व्यावसायिकाने केली आत्महत्याडेक्कन पोलीस ठाण्यातील दोघे कर्मचारी निलंबितरिक्षाचालकाडून दुचाकीस्वार तरुणावर वार, शिवणे भागातील घटनाविवाहाच्या आमिषाने ज्येष्ठाची १२ लाखांची फसवणूकदिडीतील वारकऱ्यांचे मोबाइल चोरणारे अटकेतपालखी सोहळा प्रस्थाननिमित्ताने शहरात वाहतूक बदलअल्पवयीन मुलीवर अत्याचार, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखलपोलीस बंदोबस्तामुळे पालखी सोहळा सुरळीतभक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल

मावळ तालुक्यातील घटना

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील गावात घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. रमेश रामदास वाघमारे (रा. तिकोनापेठ, पवनानगर, मावळ) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस बंदोबस्तामुळे पालखी सोहळा सुरळीत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती. आरोपी वाघमारे ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. याप्रकरणी वाघमारेविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे करत आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्यचाार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top