Breking News
Maharashtra Child Parliament 2026 : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेवर १०२ बालप्रतिनिधी मांडणार विचार; यशदामध्ये २० नोव्हेंबरला बाल संसदPune Slum Rehabilitation Scheme : झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरKothrud Drought Relief : चंद्रकांतदादा पाटील यांच्या आवाहनाला कोथरुडकरांचा प्रतिसादPune Science Literature Conference : पुण्यात विज्ञान साहित्य नांदी संमेलनाचे गुरुवारी आयोजन- डॉ. नितीन करमाळकरJalyukt Shivar 3.0 : राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसPune Pistol Seizure News : पुण्यात सराइताकडून दोन पिस्तूलांसह काडतुसे जप्तDigital Arrest Scam Pune : अटकेची दाखवली भीती, महिलेला ३० लाखांचा गंडाPune House Robbery : पुण्यात कात्रज, लोहगावमध्ये घरफोडीHinjawadi Man Marunji Development : हिंजवडी, माण, मारुंजी परिसरातील विकासकामांना गती द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीChakan Traffic Management : चाकण- तळेगाव परिसरातील पायाभूत सुविधा, वाहतूक आणि अतिक्रमणांवर व्यापक उपाययोजना करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Bus Theft News : एसटी प्रवासी महिलेचे ९ लाखांचे दागिने लंपास

Pune Senior Citizen Robbery

स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Bus Theft News : एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून ८ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील पापरी गावच्या रहिवासी आहेत. त्या मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी मोडनिंब ते स्वारगेट स्थानक या मार्गावरील बसमधून प्रवास करत होत्या.

पुणे आरटीओ मेट्रो स्थानक परिसरात एकाला लुटले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मोडनिंब ते स्वारगेट दरम्यान प्रवास करत होत्या. त्यावेळी महिलेच्या पिशवीतून चोरट्याने सोन्याचे दागिने लांबविले. स्वारगेट स्थानकात ज्येष्ठ महिला उतरल्या. पिशवीची तपासणी केली. तेव्हा दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आला. पोलीस उपनिरीक्षक आवारे तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेची बांगडी चोरीला

पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ५० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्याने कटरचा वापर करुन महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कापून नेली. सोमवार पेठेतील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा बांगडी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलीस हवालदार गावडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×