Breking News
Pune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपयेEach Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्टSadashiv Peth ATM Theft : सदाशिव पेठेत एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्नPune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपारPune Traffice Police : दिवाळीत व्यापारी पेठेत दिवसा मालवाहू वाहनांना बंदीPune RTO Action : दिवाळीत खासगी बसने भाड्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास कारवाई होणारFake Currency Racket Pune : बनावट ५०० रुपयांच्या नोटांचा कारखाना उध्वस्त, चौघांना बेड्याRana Suryavanshi Attack Case : हल्ल्यासाठी पैशांची साखळी, सूत्रधाराचा शोध सुरूPune Crime News : गांजा तस्करीत पुणे पोलिसाला पकडले

Sadashiv Peth ATM Theft : सदाशिव पेठेत एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न

Sadashiv Peth ATM Theft

सदाशिव पेठेतील शेडगे आळी परिसरातील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – Sadashiv Peth ATM Theft : एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरी करण्याच्या प्रयत्न करण्यात आल्याची घटना सदाशिव पेठेत घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार विनायक भांगे यांनी फिर्याद दिली आहे.

पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील शेडगे आळी रस्ता परिसरात कॅनरा बँकेची शाखा आहे. मंगळवारी (२६ ऑक्टोबर) मध्यरात्री चोरटे एटीएममध्ये शिरले. चोरट्यांनी एटीएममधील पासबुक प्रिटिंग यंत्राची तोडफोड केली, तसेच एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी बँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर एटीएम, तसेच प्रिटींग यंत्राची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. (Sadashiv Peth ATM Theft) या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मोकाशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×