पर्यावरण संवर्धनादृष्टीने हरित ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा-हनुमंत पाटील
एमआयडीसीच्यावतीने कृत्रिम बुद्धिमत्ता, घनकचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा विषयावर चर्चासत्र संपन्न marathinews24.com बारामती – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती कार्यक्षेत्रात असलेल्या […]
